प्रवेश प्रक्रिया
शाळेच्या कार्यालयात नोंदणी
ऑनलाइन अर्ज दाखल करणे
विद्यार्थ्यांची प्रवेश परीक्षा
शाळा प्रशासनाबरोबर बैठक
शाळेची फी ऑनलाईन भरणे
शाळेत आवश्यक कागदपत्रे सादर करणे
प्रवेशासाठी लिंक
प्रवेश प्रक्रिया
-
शाळेच्या कार्यालयात नोंदणी:
इयत्ता १ ली ते ७ वी साठी नवीन शैक्षणिक वर्ष (2026–27) करिता प्रवेश प्रक्रिया दि. ४ मे पासून सुरू होत आहे.
-
ऑनलाइन अर्ज दाखल करणे:
शाळेने दिलेल्या लिंक वर प्रवेश अर्ज ऑनलाइन सबमिट करणे आवश्यक आहे
-
विद्यार्थ्यांची प्रवेश परीक्षा:
विद्यार्थ्यांसाठी प्रवेश परीक्षा घेतली जाईल.
-
शाळा प्रशासनाबरोबर बैठक :
प्रवेशाच्या पुढील कार्यवाही साठी शाळेच्या प्रशासनासोबत बैठक आयोजित केली जाते.
-
शाळेची फी ऑनलाईन भरणे:
प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी शाळेच्या पोर्टलवरून शुल्क भरणे आवश्यक आहे.
-
शाळेत आवश्यक कागदपत्रे सादर करणे:
प्रवेश निश्चित करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे शाळेच्या कार्यालयात सादर करा.
वयोगट
- इयत्ता पहिली: 6 वर्षे
आवश्यक कागदपत्रे
- विद्यार्थ्यांचा मूळ जन्म दाखला (फक्त इयत्ता पहिलीसाठी)
- मागील शाळा सोडल्याचा दाखला (लागू असल्यास)
- मागील शैक्षणिक वर्षाच्या प्रगती पुस्तकाची झेरॉक्स (लागू असल्यास)
- विद्यार्थ्याच्या आधार कार्डची झेरॉक्स
- जातीच्या प्रमाणपत्राची छायाप्रत झेरॉक्स