प्रवेश सुरु
  • Events
  • /
  • तमसो मा ज्योतिर्गमय- दीप अमावस्या

तमसो मा ज्योतिर्गमय- दीप अमावस्या

तमसो मा ज्योतिर्गमय- दीप अमावस्या

डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या मा.स. गोळवलकर गुरुजी विद्यालयात दुपार सत्रात" दीप अमावा स्या पूजन' दिनांक 12 जुलै 2016 रोजी म्हणजेच आषाढ अमावास्येच्या दिवशी करण्यात आले. प्रशालेचे मुख्याध्यापक मा .श्री. प्रसाद लागू  यांनी दिव्यांची पूजा केली. यावेळी  शाळेतील ज्येष्ठ शिक्षक श्री. विकास दिग्रसकर उपस्थित होते. मुलांनी विविध प्रकारचे धातूचे दिवे तसेच पणत्या आणल्या होत्या. काही मुलांनी दिव्यांची सुंदर चित्रे रेखाटली होती.दीप अमावा स्येचे महत्त्व सौ.योगिनी पिंपळे यांनी सांगितले. सर्व मुलांनी या दिव्यांना नमस्कार केला.तसेच दिव्या_दिव्यांमधील विविधता लक्षात घेतली. प्रसन्न वातावरणात हा कार्यक्रम संपन्न झाला.

कार्यक्रम

  • गड शिवनेरी - इतिहासाची सुरुवात

    गड शिवनेरी - इतिहासा ...

    गुरुवार दिनांक 1 ऑक्टोबर रोजी पहाटे सव्वा पाच व ... Read More

  • खंडेनवमी - शौर्य व शस्त्र पूजन

    खंडेनवमी - शौर्य व श ...

    दि. 12 ऑक्टोबर 2026पासून सुरू झालेल्या शारदीय ... Read More

  • त्रिवेणी-- विशेष परिपाठ

    त्रिवेणी-- विशेष परि ...

    गुरुवार दिनांक १७ सप्टेंबर २०२६ रोजी इयत्ता सहा ... Read More

  • देवी आराधना -नवरात्र

    देवी आराधना -नवरात्र ...

    ॥ सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके। शरण्य ... Read More

  • सहभागाचा नवा अध्याय -शिक्षक दिन

    सहभागाचा नवा अध्याय ...

    या वर्षीचा शिक्षक दिन दिनांक ७ सप्टेंबर २०२६ रो ... Read More

त्वरित माहितीसाठी लिंक्स