प्रवेश सुरु
  • Events
  • /
  • उत्साहात साजरा झाला ८० वा स्वातंत्र्य दिन!

उत्साहात साजरा झाला ८० वा स्वातंत्र्य दिन!

उत्साहात साजरा झाला ८० वा स्वातंत्र्य दिन!

ज्ञात-अज्ञात स्वातंत्र्यवीरांना अभिवादन करत प्रशालेत स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा झाला.संस्थेचे उपकार्यवाह मा. श्री दिपक काळे आणि शिष्यवृत्ती परीक्षेतील शिष्यवृत्ती प्राप्त तसेच इयत्ता 10 वी मधील यशस्वी विद्यार्थ्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.राष्ट्रगीत, ‘जय जय महाराष्ट्र माझा’, ध्वजगीत व राष्ट्रध्वज प्रतिज्ञा अत्यंत उत्साहाने आणि समरसतेने पार पडले.
आजचा विद्यार्थी हाच उद्याच्या भारताचा शिल्पकार—ज्ञान, शिस्त, कर्तव्यभावना आणि राष्ट्रप्रेमातून सक्षम भारत घडविण्याचा संकल्प यानिमित्ताने करण्यात आला! 

कार्यक्रम

  • गड शिवनेरी - इतिहासाची सुरुवात

    गड शिवनेरी - इतिहासा ...

    गुरुवार दिनांक 1 ऑक्टोबर रोजी पहाटे सव्वा पाच व ... Read More

  • खंडेनवमी - शौर्य व शस्त्र पूजन

    खंडेनवमी - शौर्य व श ...

    दि. 12 ऑक्टोबर 2026पासून सुरू झालेल्या शारदीय ... Read More

  • त्रिवेणी-- विशेष परिपाठ

    त्रिवेणी-- विशेष परि ...

    गुरुवार दिनांक १७ सप्टेंबर २०२६ रोजी इयत्ता सहा ... Read More

  • देवी आराधना -नवरात्र

    देवी आराधना -नवरात्र ...

    ॥ सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके। शरण्य ... Read More

  • सहभागाचा नवा अध्याय -शिक्षक दिन

    सहभागाचा नवा अध्याय ...

    या वर्षीचा शिक्षक दिन दिनांक ७ सप्टेंबर २०२६ रो ... Read More

त्वरित माहितीसाठी लिंक्स