प्रवेश सुरु

माधव सदाशिव गोळवलकर गुरुजी विद्यालय (प्राथमिक विभाग) बद्दल

माधव सदाशिव गोळवलकर गुरुजी विद्यालय पुणे शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी आहे. लोकमान्य टिळकांनी निर्माण केलेल्या न्यू इंग्लिश स्कूल सारख्या पवित्र परिसरात शाळेची सुसज्ज इमारत आहे. लोकमान्य टिळकांनी समोर ठेवलेल्या ध्येयाला अनुसरूनच विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचा प्रयत्न करणारी अग्रगण्य शाळा. केवळ नोकरी मिळवण्यासाठी शिक्षण नाही तर सुशिक्षित समाजाबरोबरच सुसंस्कृत नागरिक निर्मितीचे ध्येय आहे. शाळेमध्ये शिकवला जाणारा अभ्यासक्रम पूर्ण करण्याबरोबरच आपली संस्कृती आणि संस्कार कसे जपता येतील यासाठी विशेष प्रयत्न शाळा करत असते. ...

speaker

महत्वाच्या सूचना

शाळेची छायाचित्रे

पालकांचे अभिप्राय